manoj jarange saam tv
Video

Manoj Jarange: मुंडक्यावरच पाय द्यावा लागेल; शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मनोज जरांगे भडकले|VIDEO

Dharashiv Farmers Protest: धारशिव दौऱ्यावर मनोज जरांगे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बैठक घेणार असल्याचे सांगितले. त्यांनी सांगितले की दिवाळीनंतर राज्यव्यापी आंदोलन उभारले जाईल.

Omkar Sonawane

मराठा आंदोलक मनोज जरांगे आज धारशिव दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसणार असल्याचा इशारा दिला आहे. मनोज जरांगे म्हणाले, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर दिवाळी झाल्यावर राज्यव्यापी बैठक घेऊन आंदोलन उभारणार आहे. असं आंदोलन उभं करावं लागेल की इथून पुढे आणि इथुन मागे 100 वर्षात असं आंदोलन कोणी केलं नसेल. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करुन घ्याव्या लागतील. मुंडक्यावरच पाय द्यावा लागेल नुसतं वावरात फिरल्याने, भाषण केल्याने, चिखलात फिरल्याने शेतकऱ्यांचा उद्ध्वस्त झालेला संसार भरून निघणार नाही. शेतकऱ्याच्या पिकाला चांगला भाव द्यायचा असेल कर्जमुक्ती करायची असेल, नुकसानीची शंकर टक्के भरपाई द्यायची असेल तर ताकतीने आंदोलन लाऊन धरावं लागणार आहे, त्यासाठी मी प्रयत्न करतोय असे मनोज जरांगे यांनी इशारा दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सोलापूरमध्ये जुनी मिल कंपाऊंड परिसरात छऱ्याच्या गोळ्यांचा स्फोट

मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का; भावाने घेतला तडकाफडकी निर्णय, देशाच्या राजकारणात खळबळ

वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन शाळा... अवघ्या २४ तासांत दुसऱ्यांदा PM मोदींचं नागरिकांना आवाहन, १० महत्त्वाच्या मुद्द्यांवर भर

MIM च्या नेत्याचं नगरसेवकपद जाणार? महापालिका झटका देणार, काय आहे प्रकरण?

Sabja Seeds For Hair Growth: केसांच्या वाढीसाठी सब्जा खाण्याची योग्य वेळ कोणती?

SCROLL FOR NEXT