Alia Bhatt : बॉलिवूड गाजवणाऱ्या आलिया भट्टचं शिक्षण किती माहित आहे का?

Shruti Vilas Kadam

स्टुडंट ऑफ द इयर

करण जोहरच्या ' स्टुडंट ऑफ द इयर' (२०१२) या चित्रपटातून तिने बॉलिवू़डमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिने अनेक सिनेमांमधून आपल्या अभिनयाची क्षमता सिद्ध केली.

Alia Bhatt | google

अभिनयाची आवड

लहानपणापासूनच आलियाला शिक्षणात फारसा रस नव्हता, कारण अभिनयाचं स्वप्न तीने उराशी धरून ठेवल होत.

Alia-Bhatt | google

आलियाची शाळा

जमनाबाई नरसी स्कूलमधून आलियाने दहावीपर्यंतच शिक्षण पुर्ण केलं.

Alia Bhatt | google

१२वी नंतर अभिनयाचे धडे

१२ वी पुर्ण करत आलियाने शिक्षणाला राम राम ठोकला अन् अभिनयाचे धडे गिरवले.

Alia Bhatt | google

उत्कृष्ट अभिनय

'हायवे' आणि 'उडता पंजाब' सारख्या चित्रपटांमधील अभिनयाने 'ग्लॅम डॉल'च्या प्रतिमेतून बाहेर पडून ,आपल्या अभिनयाची क्षमता सिद्ध केली.

Alia Bhatt | google

अनेक पुरस्कार जिंकले

तिने सर्वाधिक फिल्मफेअर, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री इ. पुरस्कार जिंकले असून टाईम मॅगझिनने तिला जगातील १०० सर्वात प्रभावशाली व्यक्तींपैकी एक म्हणून गौरवले आहे.

Alia Bhatt | google

ब्लॉकबस्टर यश (२०१८-२०२२)

'राझी' , 'गली बॉय' आणि 'गंगुबाई काठियावाडी' यांसारख्या चित्रपटामधून तिने प्रचंड यश मिळवले. ज्यापैकी 'गंगुबाई काठियावाडी'साठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

Alia Bhatt | google

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी १४ एप्रिल २०२२ रोजी मुंबईत लग्नगाठ बांधली. आणि ६ नोव्हेंबर २०२२ रोजी त्यांची मुलगी राहा कपूर हिचे स्वागत केले

Alia Bhatt | google

आलिया भट्ट कपड्यांचा ब्रँड

अभिनयाव्यतिरिक्त, तिने स्वतःचा ' एड-अ-मम्मा' मुलांच्या कपड्यांचा टिकाऊ ब्रँड सुरू केला आणि 'डार्लिंग्स ' (२०२२) या चित्रपटाद्वारे चित्रपट निर्माती म्हणून पदार्पण केले .

Alia Bhatt | google

अल्फा चित्रपट

'हार्ट ऑफ स्टोन' या आंतरराष्ट्रीय निर्मितीमध्ये मुख्य भूमिका साकारली आणि बहुप्रतिक्षित YRF स्पाय युनिव्हर्स चित्रपट ' अल्फा' मध्ये मुख्य भूमिकेत आहे .

Alia Bhatt apla movie | google

Monsoon Tips : पावसाळ्यात घरात पालींचा वावर वाढला ? 'हे' उपाय वेळीच करा नाही तर...

MONSOON PEST CONTROL TIPS: EASY WAYS TO KEEP LIZARDS AND INSECTS AWAY FROM HOME | Saam Tv
येथे क्लिक करा