Manoj Jarange Patil News SAAM TV
Video

Manoj Jarange Patil News | जरांगेंनी कुणाला पाडण्याचे केले आवाहन?

आपला पाठिंबा ना महायुतीला ना महाविकास आघाडीला असे विधान मनोज जरांगे पाटील यांनी केले. तसेच ज्यांनी ज्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला त्यांना पाडा असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले.

Saam TV News

आपला पाठिंबा ना महायुतीला ना महाविकास आघाडीला असे विधान मनोज जरांगे पाटील यांनी केले. तसेच ज्यांनी ज्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला त्यांना पाडा असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले. बीडमध्ये एका सभेत जरांगे बोलत होते. जरांगे म्हणाले आम्ही जातीयवादी असतो तर गोपीनाथ मुंडेंना निवडून दिलं नसतं, तीन वेळा केशरकाकूंना खासदार केलं नसतं. आता तुम्हाला जे करायचे आहे ते करा. आपण कुणालाच पाठिंबा दिलेला नाही. ज्यांनी आरक्षणाला विरोध केला त्यांना पाडा, त्यांना असे पाडा की वर आलेच नाही पाहिजे असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: भुकेनं व्याकुळ मुलानं दूध मागितलं, संतापलेल्या बापानं ४ वर्षाच्या पोराला दरवाजावर आपटलं

Maharashtra News Live Update: अजित दादांच्या आठवणीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार भाऊक

राज्यातील 80 लाख महिला अपात्र! ₹1500 सरकारच्या डोळ्यात खुपताय का?

पोटावरची चरबी झटक्यात उतरेल! सकाळी दुधासोबत प्या 'या' हिरव्या पानांची पावडर

Satbara Utara : कामाची बातमी! ५ मिनिटात घरबसल्या काढा सातबारा, फक्त ₹१५ होणार खर्च; पाहा 7/12 ऑनलाइन काढण्याची सोपी प्रोसेस

SCROLL FOR NEXT