Manasvi Choudhary
दाक्षिणात्य अभिनेत्री अनुपमा परमेश्वर हिच्या सौंदर्यांचे लाखो चाहते आहेत.
अभिनयासह सोशल मिडिया इन्स्टाग्रामवर अनुपमा तिच्या चाहत्यांशी कनेक्ट असते.
हल्लीच अनुपमाने तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत.
अनुपमाचा साडीतील सुंदर लूक पाहून चाहते वेडेपिसे झाले आहेत. या फोटोमध्ये ती खुपच सुंदर दिसतेय.
अनुपमाच्या घायाळ करणाऱ्या अदा चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवत आहे.
अनुपमाचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
चाहत्यांनीही अनुपमाच्या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.