लॉकरमध्ये ठेवा या 5 वस्तू; कधीच भासणार नाही पैशांची चणचण

Manasvi Choudhary

वास्तुशास्त्र

मानवी जीवनात वास्तुशास्त्राला विशेष महत्त्व मानले जाते. वास्तुशास्त्रामध्ये घरातील मांडणी तसेच आर्थिक समस्यांचे निराकरण करण्याचे नियम सांगितले आहेत.

vastu shastra | Google

पैसा टिकत नसेल तर सोपा उपाय करा

वास्तुशास्त्रानुसार, तुमच्याकडे जर पैसा टिकत नसेल किंवा पैशांची चणचण जाणवत असेल, तर लॉकरमध्ये काही शुभ वस्तू ठेवणे महत्त्वाचे मानले जाते.

money | google

चांदीचा सिक्का

चांदीचा सिक्का अत्यंत शुभ मानला जातो. वास्तु परंपरेनुसार या चांदीच्या सिक्क्यावर माता लक्ष्मीचा फोटो असावा.

silver coin | pinterest

कुबेरयंत्र

कुबेरयंत्र हे धनाशी निगडित शुभ प्रतीक मानले जाते. धनाची कमतरता दूर व्हावी या श्रद्धेने लॉकरमध्ये कुबेरयंत्र ठेवावे.

कुबेर | YANDEX

आरसा

वास्तुशास्त्रानुसार लॉकरमध्ये आरसा ठेवावा. लॉकरमध्ये सकारात्मक निर्माण होते असे मानले जाते.

Mirror | yandex

लाल कपड्यात हळद

लाल कपड्यामध्ये हळद ठेवून लॉकरमध्ये ठेवल्याने शुभता व पैसा आकर्षित होतो असा समज आहे.

Turmeric in Red Cloth

सुपारी

पूजाविधी व शुभकार्यांत सुपारी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. लॉकरमध्ये सुपारी ठेवल्याने शुभता टिकून राहते, अशी पारंपारिक श्रद्धा आहे.

supari

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

| Saam TV

NEXT: अंडी उकडताना फुटत असतील तर काय करावे?

Egg Boilling Tips
येथे क्लिक करा..