Manoj Jarange marches toward Mumbai as his family bids him an emotional farewell. Saam Tv
Video

Manoj Jarange: पत्नी-मुलं रडली, मुलीला चक्कर आली, तरीही मनोज जरांगेंनी पाणावलेल्या डोळ्यांनी आंदोलनाच्या रणभूमीकडे ठाम पावलं टाकली|VIDEO

Maratha Leader Emotional Farewell: मराठा समाजासाठी ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळवण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे रॅली काढली. कुटुंबीय रडत असताना त्यांनी ठामपणे आंदोलनाचा विडा उचलला आणि मराठा समाजाला ऐक्याने एकत्र येण्याचे आवाहन केले.

Omkar Sonawane

मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे रॅली काढली, मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत आहेत.

कुटुंबीय भावनिक झाले, पत्नी-मुलं रडली, तरीही जरांगे ठाम राहिले.

त्यांनी महाराष्ट्रातील मराठा समाजाला ऐक्याने एकत्र येण्याचे आवाहन केले.

आंदोलनासाठी लाखो लोकांनी रस्त्यावर उतरून पाठिंबा दर्शवला.

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे आणि इतर मागण्यांसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा विडा उचलला आहे. आज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने रवाना झाले असून त्यांच्यासह लाखो मराठा समाज हा रस्त्यावर उतरला आहे. महाराष्ट्रातील समस्थ बांधवांनी एकत्र यावे असे आवाहन त्यांनी केले आहे. मनोज जरांगे प्रस्ताव करत असताना त्यांच्या कुटुंबियांकडून त्यांचे औक्षण करण्यात आले. यावेळी जरांगे कुटुंबाला अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंचा एकच इशारा; नंतर आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आमदार-खासदारांनी लावली रांग

Maratha reservation: मनोज जरांगेंना अवघ्या 1 दिवसाच्या आंदोलनाची परवानगी, काय आहेत न्यायालयाच्या अटी

Tariff War: पंतप्रधान मोदी अ‍ॅक्शनमोडवर! ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात आखला 'स्पेशल ४०'चा प्लॅन

Raj And Uddhav Thackeray Meets: तब्बल 20 वर्षांनी उद्धव ठाकरे शिवतीर्थावर, ठाकरे बंधूंच्या भेटीचा राजकीय अर्थ काय?

Maharashtra Live News Update: पोलादपूर महाबळेश्वर मार्गावर कारने घेतला पेट

SCROLL FOR NEXT