Hair Care : घरातील 'हे' पदार्थ खाल्याने केस होतील मुळापासून मजबूत, जाणून घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

केस गळणे

केस गळण्याचे मुख्य कारण म्हणजे केसांना पोषण कमी पडणे. योग्य आहार केसांना मजबूत बनवण्यास मदत करतो.

Hairfall | GOOGLE

कांदा

कांद्यामध्ये असलेले सल्फ केसांची मुळे मजबूत करतात आणि केसांची वाढ वाढवते.

Onion | GOOGLE

कढीपत्ता

कढीपत्त्यामध्ये लोह आणि अँटीऑक्सिडंट्स असतात जे केसांची गळती थांबवण्यास मदत करतात.

Curry Leaves | GOOGLE

मेथी दाणे

मेथीचे दाणे केसांना मुळांपासून पोषण देतात आणि केसातील कोंडा देखील कमी करतात.

Fenugreek seeds | GOOGLE

काळे तीळ

काळ्या तिळांमध्ये कॅल्शियम, लोह आणि व्हिटॅमिन ई असते जे केस तुटण्यापासून रोखते.

Black sesame seeds | GOOGLE

आवळा

आवळा व्हिटॅमिन सी ने भरलेला असतो, त्यामुळे केस मजबूत आणि चमकदार होतात.

Amla | GOOGLE

नियमितपणे खाणे

या गोष्टी नियमितपणे खाल्ल्याने केसांना आतून पोषण मिळते. हे पोषक घटक केसांना अकाली पांढरे होण्यापासून रोखू शकतात.

Strong Hair | GOOGLE

Makeup Tips : चेहऱ्यावर हायलाईटर लावताय? मग थांबा लावताना 'या' चुका करु नका

Highlighter Makeup Tips | GOOGLE
येथे क्लिक करा