Maratha protest leader Manoj Jarange Patil attacking Devendra Fadnavis while praising CM Eknath Shinde and Dy CM Ajit Pawar Saam Tv
Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंचा फडणवीसांवर जोरदार वार; शिंदे-अजितदादांच्या कामाचं कौतुक|VIDEO

Manoj Jarange Attack On Devendra Fadnavis: मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या कामाचं कौतुक केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.

Omkar Sonawane

मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीसांवर जोरदार टीका केली.

मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं त्यांनी कौतुक केलं.

शिंदे खरा माणूस आहे, अजितदादा गरिबांचे प्रश्न सोडवतात, असं जरांगेंचं मत.

जरांगेंच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं.

ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने लाखोंच्या संख्येने कूच करत आहे. यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार प्रहार करत देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधलाय. आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे एककडे मुख्यमंत्र्यांवर टीका करतायत आणि दुसरीकडे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं कौतुक केलंय त्यामुळे चर्चेला उधाण आलंय. एकनाथ शिंदे खरा माणूस आहे. त्यांना जनतेच्या वेदना समजतात. तर अजितदादा गरिबांचे प्रश्न तातडीने सोडवतात असं जरांगेंनी म्हटलंय तर जरांगे पाटलांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचं कौतुक केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasai-Virar Politics: वसई-विरारचा 'गड' राखण्यासाठी ठाकूर-गावडे युती, भाजपच्या 'चक्रव्यूह' भेदणार का?

Firing In America: अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये अंदाधुंद गोळीबार; ६ जणांचा मृत्यू

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी आमदार शिंदेसेनेत प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के

Maharashtra Politics: राजकीय मंचावर ताई-दादा एकत्र; निवडणुकीनंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार?

SCROLL FOR NEXT