Jalna SAAM TV
Video

Jalna : साप पकडण्याचं धाडस थेट जीवावर बेतलं, ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू | VIDEO

Snake Tragedy : जालना जिल्ह्यातील निरखेडा गावात एका तीस वर्षीय तरुणाने साप पकडण्याचे धाडस केले आहे. सापाने त्याला चावा घेतल्याने तरुणाचा दुर्दैवाने मृत्यू झााला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जालना जिल्ह्यातील निरखेडा गावात साप पकडण्याचा प्रयत्न एका तरुणाच्या जीवावर बेतले आहे. तीस वर्षीय तरुणाने साप पकडण्याचे धाडस केले आहे. मात्र साप पकडत असताना त्यादरम्यान सापाने त्याला चावा घेतला. गंभीर अवस्थेत त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले पण उपचारादरम्यान या तरुणाचा दुर्देवाने मृत्यू झााला आहे. तरुणाच्या मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान सापाबद्दल योग्य ज्ञान किंवा अनुभव नसणाऱ्यांनी साप पकडण्याचे धाडस करू नये असंच या घटनेनंतर म्हणावं लागेल.तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय अशा प्रकारचं धाडस करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Care: डायबिटीज असतानाही नारळपाणी प्यावे का? उपाशी पोटी प्यायल्यास शरीरावर काय परिणाम होतात?

Maharashtra News Live Update : गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार हे जवळपास निश्चित

भाजपच्या दिग्गज नेत्याचे निधन; आमदार-खासदारांचे नियोजित दौरे रद्द, राजकीय वर्तुळात शोककळा

Gold Monetization Scheme 2026: कपाटातलं सोनं बनवा कमाईचं साधन; RBI च्या गोल्ड मॉनेटायझेशन स्कीममध्ये मिळवा बंपर व्याज

Maharashtra Governmnet: राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी, सरकारने घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT