Malshej Ghat Accident News Today Saam TV News
Video

Malshejh Ghat Accident News: माळशेज घाटात भीषण अपघात! दूध टँकर आणि मालवाहू ट्रकची समोरासमोर धडक, तिघांचा मृत्यू

Maharashtra Accident News Today: एक दुधाचा टँकर थेट दरीत कोसळला. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झालाय.

Saam TV News

मुरबाड: नगर कल्याण महामार्गावर माळशेज घाटात भीषण अपघात झाला. ट्रक आणि दुधाच्या टँकर मध्ये समोरा समोर जोरदार धडक होऊन भयंकर अपघात घडला. माळशेज घाटाच्या नागमोडी वळणांवर नेहमीच अपघाताची भीती असते. अशातच एक दुधाचा टँकर थेट दरीत कोसळला. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झालाय. तर तिघा जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दत्तात्रय वामण, अक्षय दिघे, तेजस दिघे अशी अपघातात मृत्यू झालेल्या तिघांची नावे आहेत. जखमीमध्ये दोन वर्षाच्या लहान मुलाचा ही समावेश आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यातील तहसील कार्यालयातून शिवरायांचा पुतळा गायब, शिवप्रेमी आक्रमक|VIDEO

Shocking! मुंबईतील के.व्ही.के शाळेत पुन्हा विषबाधेचा प्रकार; कापूर पडलेल्या तेलात तळले वडे?

Aadhar card : आधार कार्डावरील नाव किती वेळा बदलू शकतो? ९० टक्के लोकांना उत्तर माहीत नाही

Chinese Chutney: मंच्युरियनची तिखट लाल चटणी कशी बनवायची?

Maharashtra Live News Update: पुण्यातील सिंहगड कॉलेज परिसरातील एका इमारतीजवळ खून

SCROLL FOR NEXT