Eknath shinde news Saam tv
Video

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; ठाण्यात शिवसेनेला खिंडार, प्रमुख पदाधिकाऱ्यांचा ठाकरे गटात प्रवेश

Maharashtra Political news : ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना मोठा धक्का दिलाय. ठाकरे गटामुळे ठाण्यात शिवसेनेला खिंडार पडलं आहे.

Vishal Gangurde

उद्धव ठाकरे यांनी आज मंगळवारी एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का दिला आहे. एकनाथ शिंदे यांचा मतदारसंघ कोपरी विभागात राजकीय भूकंप झाला आहे. कोपरीमधील शिंदे सेना आणि विविध राजकीय पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानी प्रक्ष प्रवेश केला.

पक्षप्रवेशानंतर उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, '. आज आदित्य ठाकरे पत्रकार परिषद घेणार आहेत. सध्याच्या विषयात इतर मुद्दे मिसळू नका'. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर आणि न्यायालयाच्या भूमिकेवर त्यांनी अप्रत्यक्षपणे भाष्य केल्याचं दिसून आलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मावळात बेकायदेशीर उत्खनन; तहसील कार्यालयावर तृप्ती देसाईंचे बोंबाबोंब आंदोलन

माळशेज घाटात भीषण अपघात; ST बस आणि आयशर टेम्पोची समोरासमोर धडक; वाहतूक विस्कळीत

Weight Loss Tips: किती पावले चालण्याने आठवड्यात १ किलो वजन कमी होईल?

Gyanesh Kumar : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पद्मभूषण द्या; भाजप नेत्याची मागणी

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींसाठी खुशखबर, अवघ्या काही तासांत खात्यात पैसे जमा होणार, महत्त्वाची अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT