Mahendra Dalvi speaking at Roha event where he took a fresh dig at Sunil Tatkare. Saam Tv
Video

Maharashtra Politics: भाई उलट्या मार्गाने गेले असते तर तटकरे जन्माला आले नसते; शिंदेंच्या आमदारानी तटकरेंना डिवचल|VIDEO

Guardian Minister Controversy: महेंद्र दळवींनी रायगडमधील रोहा येथील पक्षप्रवेश सोहळ्यात पुन्हा एकदा सुनील तटकरे यांना डिवचलं. शिवसेना-राष्ट्रवादी वाद अधिक तीव्र होत असल्याचं चित्र.

Omkar Sonawane

रायगडमध्ये पालकमंत्री पदावरून शिवसेना-राष्ट्रवादीमध्ये संघर्ष वाढला आहे.

भरत गोगावले आणि आदिती तटकरे एकाच व्यासपीठावर दिसल्यानंतर राजकीय रंगत वाढली.

रोहा येथे पक्षप्रवेश सोहळ्यात महेंद्र दळवींनी पुन्हा तटकरे यांच्यावर डिवचलं.

या वक्तव्यामुळे रायगडमधील राजकीय वाद अधिक तीव्र झाल्याचं दिसतंय.

पालकमंत्री पदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये सुरु असलेला वाद काही थांबताना दिसत नाही. काल पालकमंत्रीपदाच्या स्पर्धेत असलेले मंत्री भरत गोगावले आणि मंत्री आदिती तटकरे एकाच व्यासपिठावर दिसले. त्यानंतर काही वेळाने झालेल्या रोहा येथील पक्षप्रवेश कार्यक्रमात गोगावले व्यासपिठावर असताना आमदार महेंद्र दळवी यांनी तटकरे यांना पुन्हा डिवचल आहे.

रायगड जिल्हा परिषद सदस्य भाई पाशिलकर यांच्या कारकिर्दीचा उल्लेख करीत भाई उलट्या मार्गाने गेले असते तर तटकरे जन्माला आले नसते, असे अनेक आहेत ज्यांना या महाभागाने त्यांना संपवले. तोच विडा आम्ही उचललाय, सगळ्या गोष्टींनी तागदवर आहोत, आम्ही काही कमी नाहीत असा विश्वास आमदार दळवी यांनी कार्यकर्त्यांना दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhakari Tips: कोणत्या व्यक्तींनी बाजरी आणि नाचणीची भाकरी खाणं टाळावे?

भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात बॅग भरून पैसे, स्वतः निलेश राणेंनी केलं स्टिंग ऑपरेशन राणेंची धाड|VIDEO

Vande Bharat Train: वंदे भारत स्लीपर, अमृत भारत; २०२६ मध्ये लॉन्च होतील नवीन ट्रेन; असतील हजारो खास फीचर्स

Pune Accident : पुण्यात पुन्हा भीषण अपघात; महामार्गावर ४ वाहनांची एकमेकांना धडक

Maharashtra Live News Update: हसन मुश्रीफ यांची पुन्हा शिवसेनेचे माजी खासदार संजय मंडलिक यांच्यावर टीका

SCROLL FOR NEXT