Nashik News SAAM TV
Video

Nashik मधील सिडको परिसरात महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून मतदान केंद्रावर गोंधळ!|

नाशिकमध्ये महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रावरच गोंधळ घातला आहे. या गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नाशिकच्या सिडकोमध्ये ही घटना घडली आहे. मतदान केंद्रावर जेवणाचे डबे घेऊन जाण्यावरून महायुतीच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांवर हुज्जत घातली.

Saam TV News

नाशिकमध्ये महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रावरच गोंधळ घातला आहे. या गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नाशिकच्या सिडकोमध्ये ही घटना घडली आहे. मतदान केंद्रावर जेवणाचे डबे घेऊन जाण्यावरून महायुतीच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांवर हुज्जत घातली. तेव्हा पोलिसांनी कारवाई करत या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. मुंबईच्या भांडुपमध्येही पोलिसांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते. हे कार्यकर्त मतदान केंद्राजवळ डेमो मशीनमध्ये मतदानाची प्रक्रिया दाखवत होते. सुनील राऊत यांनी या प्रकरणी भाजपवर आरोप केले होते. नंतर पोलिसांनी कारवाई करून या कार्यकर्त्यांना सोडून दिलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Causes of high blood sugar: फक्त साखर खाल्यानेच ब्लड शुगर वाढत नाही, तज्ज्ञांनी दिली सर्वांच्या मनातील प्रश्नाचं उत्तर

India Tourism : चेरापुंजी नाही तर 'या' ठिकाणी पडतो सर्वाधिक पाऊस

Ladki Bahin Yojana: मराठवाड्यातील सव्वा लाख लाडक्या बहिणींना धक्का, यापुढे खात्यात येणार नाहीत पैसे, नेमकं कारण काय?

Maharashtra Live News Update: सोलापूर काँग्रेसच्या माजी आमदार निर्मला ठोकळ यांचे निधन

PM Modi Salary: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पगार किती? घर कुठे? कोणत्या सुविधा मिळतात? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT