Maharashtra unseasonal Rain News Today Saam TV News
Video

Maharashtra Weather Update: पुढचे चार ते पाच दिवस पुन्हा पावसाची शक्यता! कोणकोणत्या भागाला इशारा?

Maharashtra unseasonal Rain News Today: आता पुढचे चार ते पाच दिवस हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Saam TV News

मुंबई : महाराष्ट्रात वेगवेगळ्या भागात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याचा पाहायला मिळालं होतं. अशातच आता पुढचे चार ते पाच दिवस हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागांने ही शक्यता वर्तवलीय. मुंबई ठाण्यासह संपूर्ण कोकणात येता 24 तासात उष्णतेच्या लाटण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. तसेच मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला असून काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. अवकाळी पावसासोबत सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांच्या कडकडाटाचीही शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचं आवाहनही करण्यात आलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुसळधार पावसाचा पनवेल बाजार समितीला फटका; ग्राहकांनी फिरवली पाठ

8th Pay Commission: पेन्शनर्ससाठी मोठी खुशखबर! 8व्या वेतन आयोगात होणार हे 6 मोठे बदल

Accident News : मुंबई बंगळुरू महामार्गावर भीषण अपघात! वाहनांच्या जोरदार धडकेत २ जणांचा मृत्यू; १२ गंभीर जखमी

Ganpati Festival Rangoli Designs: गणपती स्वागतासाठी सोप्या आणि सुंदर 5 रांगोळ्या, ज्या पटकन होतील

Weight Loss : सकाळच्या नाश्त्यात चुकूनही खाऊ नका 'हे' ५ पदार्थ, झपाट्याने वाढेल वजन अन्...

SCROLL FOR NEXT