Maharashtra braces for stormy weather: IMD forecasts rain, thunder, and gusty winds across multiple districts in the coming days. Saam TV News
Video

Weather Update : मुंबईमध्ये 'मुसळधारे'चा इशारा, कोकणातही कोसळधारा, वाचा आजचा हवामानाचा अंदाज

Mumbai rain alert : भारतीय हवामान खात्याने मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. येलो आणि ऑरेंज अ‍ॅलर्ट जारी करण्यात आले असून, सखल भागांत पाणी साचण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Namdeo Kumbhar

Mumbai Maharashtra Weather Update : भारतीय हवामान खात्याने (IMD) मुंबईसह कोकण किनारपट्टीवर आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मुंबई शहराला 'येलो अॅलर्ट' जारी करण्यात आला असून, पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना आज 'येलो अॅलर्ट', तर रविवार आणि सोमवारी 'ऑरेंज अॅलर्ट' देण्यात आला आहे. कोल्हापूरच्या घाट परिसरातही आज 'येलो अॅलर्ट' असून, पुढील दोन दिवस 'ऑरेंज अॅलर्ट' आहे. मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचण्याची आणि वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि हवामान अपडेट्सवर लक्ष ठेवण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jammu Kashmir : जम्मू काश्मीरमध्ये ढगफुटी! किश्तवाडमध्ये पूरस्थिती; ३० जणांचा मृत्यू, १२० जण जखमी

Actor Arrested: प्रसिद्ध अभिनेत्याला हत्याकांड प्रकरणात अटक, सुप्रीम कोर्टानं जामीन नाकारल्यानंतर कारवाई

Bihar SIR : वगळलेल्या ६५ लाख मतदारांची यादी कारणांसहित प्रसिद्ध करा; निवडणूक आयोगाला 'सुप्रीम' आदेश

Nashik News: 36 दिवसांपासूनचे नाशिकमधील आदिवासींचे आंदोलन चिघळले; पोलीस आणि आंदोलकांमध्ये मोठी झटापट|VIDEO

Maharashtra Live News Update: बिऱ्हाड आंदोलकांनी पुन्हा नव्याने दिला अल्टिमेटम

SCROLL FOR NEXT