Saturday Horoscope : शब्द खरा ठरणार, आर्थिक फायदा होणार; ५ राशींच्या लोकांचे आयुष्य बदलणार

Saturday Horoscope In Marathi : काहींना आर्थिक फायदा होईल. तर काही लोकांचे आयुष्य बदलण्याची शक्यता आहे.
Horoscope
HoroscopeSaam Tv
Published On

श्री वासुदेव सत्रे

ज्योतिष व वास्तुशास्त्र मार्गदर्शक

मोबाईल नंबर - 9860187085

राशीभविष्य, दिनांक १४ मार्च २०२६

मेष : कार्यालयात अंगावर नवी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. आज थोडा धावपळीचा दिवस राहण्याची शक्यता आहे.

वृषभ : तुम्हाला तुमच्या यशाची चाहूल दिसेल. ओळखीच्या व्यक्तीमुळे भविष्यात मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.

मिथुन : मन गोंधळलेले वाटण्याची शक्यता आहे. महत्वाची कामे आधी पूर्ण करावी लागणार आहे.

Horoscope
Vastu Tips For Money: खिशात पैसा राहत नाही, मग हे वास्तू टिप्स वाचाच

कर्क : कामात चढउतार दिसतील. कुटुंबाशी वरिष्ठ सदस्यांच्या गोष्टीकडे लक्ष देण्याची गरज भासेल.

सिंह : आज दिवसभर आत्मविश्वास चांगला राहील. वडिलोपार्जित संपत्ती वाटपाचा महत्वाचा समस्या मिटेल.

कन्या : संयम ठेवणे महत्त्वाचे ठरणार आहे. पैशांच्या बाबतीतही थोडी काळजी घेणे गरजेचे आहे.

Horoscope
Holi Vastu Tips: होळीचा सण साजरा करण्यापूर्वी घरातून या गोष्टी काढा बाहेर; वास्तू दोषाचा सामना करावा लागतो

तुळ : जुन्या प्रकरणाचे समाधान मिळण्याची शक्यता आहे. काही कामे सहज पूर्ण होतील.

वृश्चिक : सरकारी कामे पुढे ढकलावी लागतील. मनातील चिंता काही प्रमाणात कमी होईल.

धनु : काहीतरी नवीन करण्याची इच्छा निर्माण होऊ शकते. अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्यावा लागेल

Horoscope
Vastu Tips: नव्या घरात प्रवेश करण्यापूर्वी या ५ वास्तूच्या नियमांचं करा पालन; घरात सतत राहील सुख शांती

मकर : कार्यालयात कामाची जबाबदारी वाढू शकते. जवळच्या व्यक्तीकडून मदत मिळेल.

कुंभ : नवीन गोष्टी शिकण्याची इच्छा निर्माण होईल. जुन्या मित्रांशी संवाद होईल.

मीन : भावनांवर नियंत्रण ठेवावे लागेल. शांत चित्ताने विचार केल्यास योग्य मार्ग सापडेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com