unseasonal rain  saam tv
Video

Unseasonal Rain: राज्याला वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपले|VIDEO

Farmers Suffer as Unseasonal Rains: संपूर्ण राज्याला अवकाळी पावसाने झोडपले असून यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Omkar Sonawane

आज कोपरगाव शहरासह तालुक्यातील टाकळी, येसगांव, चसनळी, धामोरी, कोळपेवाडी, सुरेगाव आदींसह काही भागात आज सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली असून शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

शहरात बाजाराचा दिवस असल्याने बाजारपेठेत गर्दी होती. मात्र अचानक पाऊस आल्याने नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली.. अचानक आलेल्या पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात मागच्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. काही ठिकाणी पावसामुळे नदी, नाले दुथडी भरून वाहत आहे. मात्र अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT