Revati Lele Wedding: प्रसिद्ध अभिनेत्री अडकणार लग्नबंधनात; पुण्यातील राहत्या घरी झाला ग्रहमख विधी; PHOTO पाहा

Siddhi Hande

रेवती लेले

मराठमोळी अभिनेत्री रेवती लेले लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. तिच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली आहे.

Revati Lele Wedding | Instagram

हिंदी मालिकांमध्येही काम

रेवती लेलेने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. मराठीसह हिंदी कार्यक्रमांमध्येही ती दिसली आहे.

Revati Lele Wedding | Instagram

रेवतीची मालिका

रेवतीने काय होतीस तू काय झालीस तू या मालिकेत काम केले होते. ही मालिका जानेवारीमध्ये संपली.

Revati Lele Wedding | Instagram

रेवतीच्या भूमिका

रेवती ही नेहमीच आपल्या अभिनयामुळे चर्चेत असते. तिने खलनायिकेच्या भूमिका साकारल्या आहेत.

Revati Lele Wedding | Instagram

सोशल मीडिया

रेवती लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. याआधीच तिने सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली आहे.

Revati Lele Wedding | Instagram

रेवतीचा नवरा कोण?

रेवतीने आपल्या नवऱ्याचा फोटो शेअर केलेला नाही. त्यामुळे रेवतीचा नवरा कोण असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

Revati Lele Wedding | Instagram

ग्रहमख विधी

रेवतीच्या घरी ग्रहमख विधी पार पडला आहे. तिच्या पुण्याच्या राहत्या घरी कुटुंबियांसोबत हा कार्यक्रम पार पडला आहे.

Revati Lele Wedding | Instagram

साडी

रेवतीने छान वांगी रंगाची काठपदर साडी नेसली आहे. तिच्या फोटोंवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Revati Lele Wedding | Instagram

Next: नऊवारी साडीवर 5 मिनिटांत करा केसांची स्टाईल, मराठमोळा लूक उठून दिसेल

nauvari saree hairstyles
येथे क्लिक करा