Headmasters' Association announcing the statewide school shutdown on December 5 during Pune meeting Saam Tv
Video

५ डिसेंबरला राज्यातील सर्व शाळा बंद; कारण काय? VIDEO

Schools To Remain Shut On December 5: ५ डिसेंबर रोजी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

Omkar Sonawane

महाराष्ट्रातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्यात मोठी चळवळ उभारली आहे. पुण्यात झालेल्या विशेष बैठकीत महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघ महामंडळाने आक्रमक भूमिका घेत ५ डिसेंबर रोजी राज्यव्यापी शाळाबंदी आणि जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चाचे आयोजन जाहीर केले. महामंडळाने सरकारकडे वारंवार मागण्या केल्या तरी मागण्यांवर ठोस भूमिका न घेतल्याचा आरोप करत हा संप पुकारण्यात आला आहे. या सर्व कारणांमुळे राज्यातील सर्व शाळा बंद राहणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJPचा 24 तासांचा अल्टिमेटम तिकडे जंतरमंतरवर आंदोलनांना बंदी, सरकारकडून कोंडी

तुकाराम मुंढे दूर करणार MPSCतील भेसळ; सरकारनं सोपवली मोठी जबाबदारी

बारामती लोकसभेतून 7 लाख मतदार गायब; खासदार सुप्रिया सुळेंच्या दाव्यानं खळबळ

देशात मोठी राजकीय घडामोड! सहा राज्यांचे राज्यपाल बदलले; कोणाची कोणत्या राज्यात झाली नियुक्ती?

ज्ञानेश कुमारांविरोधात राहुल गांधींचं 'शिवतांडव'; सुप्रीम कोर्टात याचिकेसाठी इंडिया आघाडीचा मोर्चा

SCROLL FOR NEXT