Congress MP Praniti Shinde during a public event amid political speculation in Maharashtra Saam Tv
Video

निवडणुकीनंतर शिंदे भाजपमध्ये प्रवेश करणार, बड्या नेत्याचा खळबळजनक गौप्यस्फोट|VIDEO

Sujat Ambedkar Statement On Praniti Shinde: महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठा राजकीय गौप्यस्फोट केला असून प्रणिती शिंदे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा सुजात आंबेडकरांनी दावा केला आहे.

Omkar Sonawane

राज्यात सध्या महापालिका निवडणुकीचा महासंग्राम सुरू असून अनेक दिग्गज नेते हे पक्षांतर करताना दिसत आहे. दरम्यान आता देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची कन्या खासदार प्रणिती शिंदे या चर्चेत आल्या आहेत. प्रणिती शिंदे या लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा केला जात आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी प्रणिती शिंदेंबाबत मोठे वक्तव्य केले आहे. सुजात आंबेडकर म्हणाले की या निवडणुकीच्या आधी प्रणिती शिंदे भाजपमध्ये प्रवेश करणार होत्या.

मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सांगितले की थांबा तीन महत्वाच्या निवडणुका येता आहेत. नगरपालिका, महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका येत आहेत. तुम्ही तो पर्यंत काँग्रेसमध्येच थांबा आणि सेटिंग करून भाजपचे सर्व उमेदवार निवडून आणा असा मोठा गौप्यस्फोट सुजात आंबेडकर यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कालच्या राड्यानंतर इम्तियाज जलील यांच्या सुरक्षेत वाढ

Indian Oil Jobs: इंडियन ऑइलमध्ये नोकरीची संधी; या पदांसाठी भरती सुरु; आजच करा अर्ज

Anil Agarwal Son Dies: आयुष्यात यापेक्षा वाईट काय असू शकते? प्रसिद्ध उद्योगपती अनिल अग्रवाल यांच्या मुलाचा मृत्यू; भावनिक पोस्ट चर्चेत

Body Shaping Tips: शरीराचा आकार बिघडलाय? काळजी करू नका, घरीच करा हे 5 सोपे उपाय

Accident : नंदुरबारमध्ये आयशर टेम्पो आणि ट्रकची भीषण धडक, रक्ताच्या थारोळ्यात पडललेल्या जखमींना देवदूतचा हात

SCROLL FOR NEXT