Amol Mitkari vs Suresh dhus Saam TV
Video

BJP vs NCP : पंकजा मुंडे यांचा पराभव कसा झाला? आम्हाला उघड करायला लावू नका; अमोल मिटकरी यांचा थेट इशारा

Amol Mitkari vs Suresh Dhus : अजित पवार आमच्यासोबत आल्याने आमचं वाटोळं झालं, असं विधान बीडचे भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केलं होतं. त्यांच्या या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी पलटवार केला आहे.

Satish Daud

अजित पवार आमच्यासोबत आल्याने आमचं वाटोळं झालं, असं विधान बीडचे भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केलं होतं. लोकसभा निवडणुकीत आमच्या महायुतीत तिसरा पक्ष का आला? हेच लोकांना सहन झालं नाही म्हणून आमच्या कमी जागा निवडून आल्या, असंही सुरेश धस म्हणाले होते. दरम्यान, आमदार धस यांच्या या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी पलटवार केला आहे.

आमची लायकी आणि औकात काढण्याचं एवढंच काम भाजप नेत्यांकडे राहिलं आहे. सुरेश धस साहेबांनी उत्तर द्यावं, की पंकजा मुंडे यांचा पराभव कसा झाला आणि बाप्पा कसे निवडून आलेत. कुणामुळे निवडून आले हे कृपया करून आम्हाला उघड करायला लावू नका, असा इशाराही मिटकरी यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MLA car accident : बुलढाण्यात आमदाराच्या कारचा भीषण अपघात, २५ वर्षाचा तरूण कोमात

Navratri Rules: नवरात्रीत कांदा-लसूण का खाऊ नये? जाणून घ्या कारण

चिकन खाल्लं, बेसीन धुण्यावरून राडा; MPSC करणाऱ्या मुलींची हाणामारी, ४ जणींनी रूम पार्टनरला भींतीवर आदळून चोपलं

Maharashtra Live News Update: एसटी प्रवर्गातील आरक्षणासाठी धनगर समाज बांधवांचे बीडमध्ये आंदोलन

Momos Recipe: मैदा नाही तर गव्हापासून बनवा पौष्टिक मोमोज, सोपी रेसिपी वाचा

SCROLL FOR NEXT