Maharashtra Lok Sabha Election Saam TV News
Video

Maharashtra Election: 'लोकसभेला मदत करा, विधान परिषदेचं बघू? इच्छुकांचं बंड थंड करण्यासाठी नवी रणनिती?

Maharashtra Lok Sabha Election: लोकसभेला आम्हाला मदत करा, विधान परिषदेला तुम्हाला संधी देऊ, असा सल्ला इच्छुकांना दिला जात असल्याचं सूत्रांनी सांगितलंय.

Saam TV News

मुंबई : लोकसभेसाठी इच्छुकांना विधान परिषदेचं चॉकलेट दिलं जात असल्याचं सूत्रांनी म्हटलंय. लोकसभेला आम्हाला मदत करा, विधान परिषदेला तुम्हाला संधी देऊ, असा सल्ला इच्छुकांना दिला जात असल्याचं सूत्रांनी सांगितलंय. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी इच्छुकांचं बंड थंड करण्याचं आवाहन असणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आता नवी रणनिती आखली जात असल्याची माहिती समोर आली आहे. विधान परिषदेच्या ११ जागा रिक्त होणार आहेत. त्या ११ जागांवर इच्छुकांना संधी देऊन त्यांचं बंड थंड करण्याची प्रयत्न केले जात आहेत, असं सूत्रांनी म्हटलंय. नेमक्या कोणकोणत्या विधान परिषदेच्या आमदारांचा कार्यकाळ २७ जुलैला संपणार आहे, त्याचाच आढावा आता या व्हिडीओतून घेणार आहोत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: महाराष्ट्रात पार पडलेली SIR प्रक्रिया रद्द करण्याची राज ठाकरे यांची मागणी

Accident : एक्सप्रेसवेवर भीषण अपघात, जवानाचा मृतदेह घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा चक्काचूर; ४ जणांचा दुर्दैवी अंत

MLC Election: विधानपरिषदेच्या जागांवरून महायुतीत रस्सीखेच; मविआतही नाराजी?

BP Medicine : ब्लड प्रेशरची औषधं आयुष्यभर घ्यावी लागतात का?

Political News : निवडणुकीआधी विद्यमान आमदाराची हाकालपट्टी, या पक्षाने नेत्यावर का केली कारवाई?

SCROLL FOR NEXT