Ladki Bahin Yojana saam tv
Video

Ladki Bahin Yojana : २६ लाख अपात्र महिला अन् १४ हजार पुरूषांनी घेतला लाडकीचा लाभ, सरकारचं कोट्यवधींचं नुकसान

Ladki Bahin Yojana Scam : लाडकी बहीण योजनेत २६ लाख अपात्र महिला आणि १४ हजार पुरुष लाभार्थ्यांमुळे राज्य सरकारला तब्बल ३२ कोटींचं नुकसान झालं आहे.

Namdeo Kumbhar

Ladki Bahin Yojana Scam : लाडकी बहीण योजनेत बोगस लाभार्थ्यांमुळे राज्य सरकारचं तब्बल 32 कोटी रुपयांचं नुकसान झालंय. सरकारनं विधानसभेत या नुकसानीची कबुली दिली आहे. 26 लाख अपात्र महिला आणि 14 हजार 297 पुरुषांनी या योजनेचा गैरलाभ घेतल्याचे सांगण्यात आले. यात साडेनऊ हजार शासकीय कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. चुकीच्या पद्धतीनं लाभ घेतलेल्या शासकीय कर्मचारी आणि पुरुषांकडून ही रक्कम वसूल केली जाणार असल्याची माहिती सरकारनं लेखी स्वरूपात दिली आहे.

नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता लवकरच पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.दरम्यान, ३१ डिसेबरपर्यंत लाडकी बहीण योजनेसाठी केवायसी पूर्ण करायची आहे. ज्यांची केवायसी पूर्ण नाही, त्यांना या योजनाचा लाभ बंद होईल. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत राज्य सरकारकडून पात्र महिलांना प्रति महिना १५०० रूपयांचे मानधन दिले जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बायकोच्या नावानं कार घेणं ठरेल शहाणपणा, होतील फायदेच फायदे; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Maharashtra Politics: उल्हासनगरात शिंदेसेनेला मोठा धक्का; महिला पदाधिकाऱ्यांचा पक्षाला 'जय महाराष्ट्र'; हाती घेतलं कमळ

नाले स्वच्छ केलं की कचरा काढला, पाच वर्षात काय केलं; भाजपच्या माजी नगरसेवकाला नागरिकांनी घेरलं|VIDEO

Maharashtra Live News Update: चंद्रपूरमध्ये भाजपचे महानगर अध्यक्ष कासनगोट्टुवार यांना पदावरून हटवले

Bracelet Mangalsutra Designs: ब्रेसलेट मंगळसूत्राच्या या 5 लेटेस्ट डिझाईन्स, प्रत्येक महिलेच्या हातावर शोभून दिसतील

SCROLL FOR NEXT