Manasvi Choudhary
८ मार्च हा सर्वत्र महिला दिवस म्हणून साजरा करतात. महिलादिनी महिलांसाठी खास कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
अनेकजण महिलांसाठी खास सेलीब्रेशन आणि गिफ्ट्स देतात. महिलादिनानिमित्त तुम्ही कॉटन साडी भेट म्हणून देऊ शकता.
कॉटनच्या साड्यांच्या लेटेस्ट ५ डिझाईन्स सध्या ट्रेडिंगमध्ये आहेत. तुम्ही देखील या साड्यांची निवड करू शकता.
प्रिटेंड कॉटन साडी हा एक युनिक प्रकार आहे. सिंपल पण स्टायलिश लूकमध्ये तुम्ही खास महिलासांठी निवडू शकता.
महिला दिनानिमित्त तुम्ही प्लेन कॉटन साडी आणि त्यावर कॉन्ट्रास्ट ब्लाऊज असा लूक करू शकता.
चंदेरी कॉटन साडीच्या काठावर असलेली 'टेम्पल बॉर्डर सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे. गडद रंगाची चंदेरी साडी आणि त्यावर कॉन्ट्रास्ट रंगाची बॉर्डर असावी.
सध्या लिनन साड्यांच्या पदरावर किंवा संपूर्ण साडीवर नाजूक रेशमी धाग्यांची एम्ब्रॉयडरी असते हे पॅटर्न सध्या ट्रेंडमध्ये आहे. सिंपल आणि स्टायलिश लूक दिसतो