Heavy Rain Saam Tv
Video

Maharashtra Rains : पावसाचा कहर! ९ सेकंदात कोसळलं घर, पाहा थरारक VIDEO

Heavy Rain : राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे अनेक भागांत जनजीवन विस्कळीत झाल आहे. विशेषतः एका घटनेत केवळ ९ सेकंदात संपूर्ण घर कोसळल्याचा थरारक प्रकार समोर आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली असून, अनेक भागांत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल आहे. सततच्या पावसामुळे घरांची पडझड,रस्ते जलमय आणि वाहतूक ठप्प झाली आहे. या पार्श्वभूमीवर एक थरारक घटना समोर आली आहे . अवघ्या ९ सेकंदात एक घर कोसळल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र परिसरातील नागरिक अजूनही भीतीच्या छायेत आहेत.

प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला असून, धोकादायक इमारती आणि नदीनाल्यांच्या काठच्या घरांमध्ये राहणाऱ्यांना स्थलांतर करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. अनेक ठिकाणी एनडीआरएफ आणि स्थानिक यंत्रणा तैनात करण्यात आल्या आहेत. पुढील काही तास हवामान अधिक खराब राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress Leader Dies : काँग्रेस नेत्याचा भीषण अपघातात जागीच मृत्यू; राजकीय वर्तुळात हळहळ

Atal Setu : आतापर्यंत १ कोटी ३० लाख वाहनांचा प्रवास, 'अटल सेतू'मुळे सरकारच्या तिजोरीत कोट्यवधींची भर

Digestion Tips: पचनक्रिया मजबूत ठेवण्यासाठी झोपण्यापूर्वी नक्की करा 'हे' उपाय

Bhagavad Gita: भगवद्गीतेचा सहावा अध्याय कोणती शिकवण देतो?

Ahmedabad Student Death: आदल्या दिवशी १०वीच्या मुलीने 'सैयारा' पाहिला; दुसऱ्या दिवशी शाळेच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेतली

SCROLL FOR NEXT