Fake Job Offer Saam Tv
Video

Jobs : राज्यात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी,३ लाख पदं रिक्त असल्याची माहिती

Maharashtra Government Jobs : महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांमध्ये तब्बल ३ लाख पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे.

Namdeo Kumbhar

Maharashtra Govt : राज्यात एकीकडे तरुणांचे आंदोलन सुरू असतानाच सरकारी नोकरीबाबत मोठी आकडेवारी समोर आली आहे. 'शासनाची विविध विभागातील तीन लाख पदं रिक्त असल्याची माहिती समोर येतेय', असे या रिपोर्टमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये एकूण ८,१८,५०३ मंजूर पदे असून, त्यापैकी २,९९,०५१ पदे (३६.५४ टक्के) रिक्त आहेत. तसेच, ऑगस्ट २०२२ ते नोव्हेंबर २०२५ या तीन वर्षांच्या कालावधीत शासकीय आणि निमशासकीय स्तरावर १,२०,२३२ नियुक्त्या करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. Maharashtra government job vacancies latest report

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल

Fort History : २६ वर्षे मराठा साम्राज्याची राजधानी, मुघलही थकले, पण जिंकू शकले नाहीत हा अभेद्य किल्ला

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

Social media workouts: सोशल मीडियावरचे हे फिटनेस ट्रेंड फॉलो करताय? ही चूक करू नका, मणक्याला होऊ शकते गंभीर इजा

SCROLL FOR NEXT