MVA Never Showed ‘Hum Saath Saath Hain’ Saam Tv
Video

Maharashtra Politics: 'हम साथ साथ हैं', मविआचं कधी दिसलं नाही-देवेंद्र फडणवीस

MVA Never Showed Hum Saath Saath Hain: उद्यापासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. अधिवेशन सुरू होण्याआधीच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाची मालिका सुरू झाल्याचे पाहयाला मिळत आहे.

Omkar Sonawane

मुंबई: उद्यापासून राज्याचे आर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षांनी चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला.यावेळी विरोधकांनी पत्रकार परिषदेत सांगितले की संवाद स्थापित करावा. यानंतर महायुतीच्या तीनही प्रमुख नेत्यांनी पत्रकार परिषद घेत मविआच्या पत्रकार परिषद घेत प्रतिक्रिया दिली.

सरकार स्थापन झाल्यानंतर हे पहिल अधिवेशन आहे. एक सकारात्मक चर्चा करूया यासाठी आम्ही त्यांना निमंत्रित केले होते.संवाद स्थापित करावे असे ते म्हणत होते. पण संवादच खरे माध्यम हे चहापानाचा कार्यक्रम होता.पण त्याच संवादावर त्यांनी बहिष्कार टाकला असून महाविकासआघाडीमध्ये हम साथ साथ हे कधीच दिसले नाही, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT