BJP MLA Uma Khapre raises the Sangli forced conversion case in the Maharashtra Assembly; Minister promises timely action.  saam tv
Video

Anti-Conversion Law: मोठी बातमी! महाराष्ट्रात धर्मांतरविरोधी कायदा येणार? गृहराज्यमंत्री काय म्हणाले? VIDEO

Sangli Woman Forced Into Christian Faith: सांगलीतील ऋतुजा आत्महत्या प्रकरणाने राज्यात खळबळ उडवली असून, जबरदस्ती धर्मांतराच्या वाढत्या घटना लक्षात घेता महाराष्ट्रात धर्मांतरविरोधी कायदा आणण्याची मागणी भाजप आमदार उमा खापरे यांनी विधानसभेत केली आहे.

Omkar Sonawane

गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी धर्मांतराच्या घटना घडत असल्याचा मुद्दा भाजप आमदार उमा खापरे यांनी उपस्थित केला. सांगली येथे ऋतुजा या विवाहित मुलीला जबरदस्तीने ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी जबरदस्ती करून पाद्रीने आणि तिच्या कुटुंबाने छळ केला होता. यामुळे तिने स्वतःचे जीवन देखील संपवले. तिच्या पोटात 7 महिन्याचे बाळ देखील होते. यावरून राज्यात मोठी खळबळ उडाली आहे.

अनेक आदिवासी पाडे आणि मागासवर्गीय लोकांचे ख्रिश्चन धर्मांतरण केल्याचा प्रकार राज्यात समोर येत असून आता याचे पडसाद विधानभवनात देखील उमटले आहे. धर्मांतर कायद्यासाठी तत्कालीन गृहमंत्री यांनी समिती गठीत केली होती. मात्र, त्याचा अहवाल अद्यापही आला नाही असा जाब भाजप आमदार उमा खापरेंनी सरकारला विचारला. त्यावर गृहराज्यमंत्री मंत्री पंकज भोयर यांनी एका महिन्याच्या आत अहवाल घेऊ असं आश्वासन सभागृहात दिलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कफन चोरांचा सरदार म्हणू का? उद्धव ठाकरेंचा वार, फडणवीसांचा प्रहार | VIDEO

Suranache Kaap Recipe : रोज भाजी खाऊन कंटाळलात? झटपट बनवा कुरकुरीत सुरणाचे काप

Maharashtra Politics : मराठीच्या मुद्द्यानंतर आता मनसेचा थेट बीएमसीवर हल्लाबोल; पक्षातील नेत्यांचा थेट 'खळखट्याक'चा इशारा

Maharashtra Live News Update: स्नेहा झंडगे आत्महत्या प्रकरण; आरोपींना १६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

Solapur News: उसाचं बिल थकलं, युवा शेतकऱ्यानं मृत्यूला कवटाळलं, न्यायासाठी कुटुंबियांनी फोडला टाहो

SCROLL FOR NEXT