Maharashtra ZP–Panchayat Samiti election  saam tv
Video

ZP Election Date : पुणे-सोलापूरसह १२ झेडपीचा आज धुरळा उडणार, दुपारनंतर राज्यात आचारसंहिता

Zilla Parishad Elections 2026: महाराष्ट्रातील 12 जिल्हा परिषद निवडणुकांचे वेळापत्रक आज जाहीर होणार आहे. दुपारपासून राज्यात आचारसंहिता लागू होणार आहे.

Namdeo Kumbhar

Zilla Parishad election date Maharashtra : राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकीचं आज बिगुल वाजणार आहे. दुपारी ४ वाजता निवडणूक आयोगाकडून पत्रकार परिषद घेतली जाणार आहे. त्यामध्ये १२ जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची घोषणा होणार आहे. पुणे, सातारा, सांगली, रायगड, लातूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या १२ जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची आज घोषणा होणार आहे. (Maharashtra Election Commission latest news)

राज्य निवडणूक आयोग आज पत्रकार परिषद घेऊन झेडपी निवडणूक जाहीर कऱणार आहे....झेडपी निवडणुका 2 टप्प्यात होण्याची शक्यता आहे....पहिल्या टप्प्यात 50 टक्क्यांच्या आत आरक्षण असलेल्या झेडपींची निवडणूक तर 50 टक्क्यांची आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या झेडपीच्या निवडणुका दुसऱ्या टप्प्यात होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कुठल्याही अटीशर्ती न टाकता सरसकट कर्जमाफी करावी, पुणतांबातील शेतकऱ्यांची मागणी

BJP Leader Death : भाजपच्या बेपत्ता नेत्याचा मृतदेह कारमध्ये आढळला, राजकीय वर्तुळात खळबळ

राज्यसभेसाठी काँग्रेसची जोरदार फिल्डिंग; माजी मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाने खेळ बिघडला

Viral Video: 40 शीच्या महिलेसोबत बॉयफ्रेंडला रंगेहात पकडलं; रस्त्यावर गर्लफ्रेंडने विचारला जाब

Belly Fat Yoga: रोजच्या अपचन आणि वाढत्या पोटामुळे वैताग आलाय? मग आजपासूनच करा हे पाच योगासन

SCROLL FOR NEXT