Rajendra Sonawane seen emerging as the probable mayor as NCP (Ajit Pawar faction) gains clear majority in Lonavala municipal council. Saam Tv
Video

लोणावळ्यात कोण होणार नगराध्यक्ष? साम टीव्हीच्या एक्झिट पोलमधून मोठा संकेत|VIDEO

Lonavala Municipal Election Exit Poll Result: लोणावळा नगरपालिकेत कोण नगराध्यक्ष होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. साम टीव्हीच्या एक्झिट पोलनुसार अजित पवार गटाचे राजेंद्र सोनवणे संभाव्य नगराध्यक्ष ठरू शकतात.

Omkar Sonawane

लोणावळा नगरपालिकेत कोण नगराध्यक्ष होणार आणि सत्तेची सूत्रे कुणाच्या हाती जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यंदाची ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे, कारण लोणावळा नगरपालिका राजकीयदृष्ट्या महत्त्वाची ठरते.

साम टीव्हीच्या एक्झिट पोलनुसार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राजेंद्र सोनवणे हे संभाव्य नगराध्यक्ष म्हणून पुढे येत असल्याचे चित्र आहे. लोणावळ्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाने दमदार कामगिरी करत १८ नगरसेवक निवडून आणले असल्याने, नगरपालिकेची सत्ता त्यांच्या हाती जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

त्यामुळे लोणावळा नगरपालिकेत यावेळी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता येऊ शकते असा अंदाज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasai-Virar Politics: वसई-विरारचा 'गड' राखण्यासाठी ठाकूर-गावडे युती, भाजपच्या 'चक्रव्यूह' भेदणार का?

Firing In America: अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये अंदाधुंद गोळीबार; ६ जणांचा मृत्यू

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी आमदार शिंदेसेनेत प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के

Maharashtra Politics: राजकीय मंचावर ताई-दादा एकत्र; निवडणुकीनंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार?

SCROLL FOR NEXT