सिंधुदुर्ग दारू कारवाई Saam Tv
Video

Sindhudurg Liquor Destroys: सिंधुदुर्गात कोट्यवधीची दारू रोडरोलरखाली चिरडली, VIDEO

Sindhudurg Liquor Raid: सिंधदुर्ग येथे करोडो रुपयांच्या दारुवर महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाने रोडरोलर चालवून हा मुद्देमाल नष्ट केला आहे.

Omkar Sonawane

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रपेक्षा स्वस्त असलेल्या गोवा येथील दारूची तस्करी सिंधदुर्ग आणि अन्य राज्यात सर्रास सुरू होती.यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची करडी नजर होती.या अवैध दारू विक्री करणाऱ्यांच्या मुसक्या आवळून त्यांच्याकडे असलेला दारूचा मुद्देमाल हा रोडरोलर खाली चिरडण्यात आला.

एक्साईज निरीक्षक कुडाळ यांच्या पथकाने २०१८ ते २०२४ दरम्यान तब्बल २ कोटी ६९ लाख २२ हजार ७९२ रुपये किमतीचा गोवा बनावटीचा जप्त केला. हा अवैध दारूसाठा गोदाममध्ये पडून होता. शासकीय नियमानुसार ह्या मुदेमालाची विल्हेवाट लावणे आवश्यक असते. २ कोटी ६९ लाख हून अधिक किमतीच्या अवैध दारूचा नाश न्यायालयाच्या आदेशानुसार करण्यात आला.ओरोस येथील शासकीय जागेत दारूच्या साठ्यावर रोलर चालवून या दारूच्या बाटल्या नष्ट करण्यात आल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Budh-Mangal Yuti: 18 महिन्यांनी होणार बुध-मंगळचा दुर्मिळ संयोग; 'या' राशींचं भाग्य उजळणार

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यात डेंगीचे 119 रूग्ण, मलेरियाचे 64 रूग्ण

Maiya Sanman Yojana: या राज्यातील महिलांना दर महिन्याला मिळतात ₹२५००; पैसे आले की नाही; असं करा चेक

Anant Chaturdashi 2025 live updates : निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी..., लाडक्या बाप्पाला आज निरोप

Jio Recharge Plan: ७५ रुपयांचा जिओचा प्रीपेड प्लॅन! २३ दिवसांची वैधता, अतिरिक्त डेटा मोफत अन् बरंच काही...

SCROLL FOR NEXT