Drink And Drive Rules Saam Tv
Video

Drink And Drive Rules: पुणेकरांसाठी मोठी बातमी! लायसन्स होणार रद्द, नेमकं कारण काय?

Drink And Drive Rules News: मद्य प्रेमींसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे.जर मद्यपान करुन तुम्ही गाडी चालवत आहात तर तुमचं लायसन्स रद्द होणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे: पुणेकरांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. दारु पिऊन वाहन चालवताना आढळल्यास थेट लायसन्स रद्द होणार आहे. वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. दारु पिऊन कार, बाईक चालवण्यास थेट लायसन्स कायस्वरुपी रद्द होणार आहे. पुणे पोलिसांनी यासंदर्भातील प्रस्ताव न्यायालयाकडे पाठवला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दारु पिऊन गाडी चालवताना दुसऱ्यांदा आढळल्यास 6 महिने लायसन्स रद्द होणार,दरम्यान तीच चूक तिसऱ्यांदा झाल्यास कायमस्वरुपी वाहनचालकाचं लायसन्स रद्द होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kidney Stone: किडनीसाठी घातक ठरतील 'हे' पदार्थ, आजच खाणं टाळा

Devendra Fadnavis : मी १०० रुपये देतो, ठाकरेंच्या मागील १० भाषणात विकासावर एक वाक्य दाखवा; देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

Government Hostel Allowances: मागासवर्गीय शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या निर्वाह भत्त्यात वाढ, सरकारचा मोठा निर्णय

Beed Flood: अतिवृष्टीनं शेतीचा चिखल, सरकार ओला दुष्काळ’ जाहीर करणार का?

Wednesday Horoscope : भाग्यकारक घटना घडणार; ५ राशींच्या लोकांवर आनंदाची उधळण होणार

SCROLL FOR NEXT