Laxman Hake News Saam Tv News
Video

Laxman Hake On Maratha: लक्ष्मण हाकेंचं मोठं विधान, "मराठ्यांनी कुठली चळवळ लढवली?"

लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटलांना चोख प्रत्युत्तर दिलंय. यात बोलताना हाकेंनी एक मोठं खळबळजनक विधान केलंय.

Rachana Bhondave

Laxman Hake On Maratha News: आम्ही कुणाची घरं जाळली नाहीत! गेली सात-आठ महिने आम्ही शांत बसलो या शब्दात लक्ष्मण हाके यांनी जरांगेंना प्रत्युत्तर दिलंय. जरांगे तुम्ही बीड शहर जाळलं, टार्गेट करून ओबीसी नेत्यांना बदनाम केलं असंही हाके म्हणालेत. जरांगे तुम्ही थोडी आरक्षण पॉलिसी समजून घ्या. मंडल आयोग सहजासहजी आलेला नाही, या देशांमध्ये मोठ्या मोठ्या नेत्यांची जनतेने जिरवली आहे. अटलजी वाजपेयी आणि इंदिरा गांधी यांचा देखील पराभव झाला आहे. तू कुठला कोण काय आहे. लोकशाहीमध्ये धमक्या देऊ नका असंही हाके म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मालवण येथे बेपत्ता मच्छीमाराचा मृतदेह 18 तासानंतर सापडला

शहापूरमध्ये शाळकरी मुलींना विवस्त्र करून मारहाण; पालकांचा एकच संताप, नेमकं काय घडलं? VIDEO

Cooking Tips : जेवणात जास्त गरम मसाला गेल्यास काय करावे?

बेळगावात मराठी कुटुंबानं उचललं टोकाचं पाऊल; विष प्राशन करून तिघांनी आयुष्य संपवलं, एकीची प्रकृती गंभीर | Belgaum

Ambernath : लिफ्टमध्ये एकटा दिसला, बिल्डिंगमधील व्यक्तीचा 12 वर्षीय मुलावर हल्ला; हातालाही चावला, अंबरनाथमध्ये खळबळ VIDEO

SCROLL FOR NEXT