ladki bahin yojana update  Saam tv
Video

लाडकी बहीण योजनेचे जानेवारीचे पैसे यायला सुरुवात; तुम्हाला आले नसतील तर ही बातमी वाचा

ladki bahin yojana update : लाडकी बहीण योजनेची महत्वाची अपडेट हाती आली आहे. या योजनेचा जानेवारीचा हप्ता येण्यास सुरुवात झाली आहे.

Vishal Gangurde

लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाची बातमी हाती आली आहे. लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता येण्यास सुरुवात झाली आहे. लाडक्या बहिणींना २३ फेब्रवारीपासून पैसे येण्यास सुरुवात झाली आहे. काल आणि आज ज्या महिलांना पैसे आले नाहीत. त्यांना पुढील २-३ दिवसांत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात निधी जमा होणार आहे. महायुती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनखाली योजनेचे कामकाज सुरू असल्याचेही मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही पुढेही अशीच सुरू राहणार असल्याचेही मंत्री तटकरे यांनी यावेळी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20 : बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट! अचानक बाजी पलटली, 'या' स्पर्धकाचा पत्ता कट

Morning Walk Benefits: रोज सकाळी काही मिनिटं मारा फेरफटका, होतील 6 आश्चर्यकारक बदल

Maharashtra News Live Update: येत्या तीन वर्षांत वन खात्यात २५ ते ३० हजार लोकांची भरती होणार!

Gokul Election : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान! सत्तेचा फैसला कोणाच्या बाजूने?

Maharashtra Weather : दसऱ्यापूर्वी मुसळधार पावसाची शक्यता, सोलापूरसह १४ जिल्ह्यांना झोडपून काढणार, IMD चा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT