Women beneficiaries await the Ladki Bahin Yojana installments announced by the Maharashtra government ahead of Makar Sankranti. Saam Tv
Video

लाडक्या बहिणींना नवीन वर्षाचं गिफ्ट, 2100 नाहीतर 4500 मिळणार|VIDEO

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. मकर संक्रांतीपूर्वी एकूण तीन हप्ते म्हणजेच ४५०० रुपये मिळण्याची शक्यता असून नोव्हेंबरचा हप्ता पुढील आठवड्यात जमा होणार आहे.

Omkar Sonawane

सध्या महापालिकेची रणधुमाळी सुरु असून डिसेंबर अखेर जिल्हा परिषद, पंचायत समित्यांचा बिगुल वाजणार आहे. आता मकर संक्रातीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाडक्या बहिणींना एकूण तीन हप्ते म्हणजेच ४५०० रुपये मिळणार आहेत. त्यातील नोव्हेंबर महिन्याचा लाभ पुढील आठवड्यात जमा होणार आहे. तसेच मकर संक्रांतीपूर्वी डिसेंबर आणि जानेवारीचे दोन हप्ते देण्याचेही नियोजन सुरू असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलंय. तर निवडणुकांमुळे ई-केवायसीला पुढे आणखी एक महिन्याची मुदतवाढ मिळू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात उद्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुलाखती, स्वतः अजित पवार घेणार मुलाखती

Maharashtra Politics: नगराध्यक्षपदाच्या भाजप उमेदवाराच्या मुलीला मारहाण, बोगस मतदान केल्याचा आरोप; VIDEO समोर

Chanakya Niti: फसव्या महिलांना कसे ओळखावे? आचार्य चाणक्यांनी सांगितले 7 महत्त्वाचे मार्ग

लग्नात आकर्षक लूक हवा? पाहा पैठणी साडीचे ८ युनिक डिजाईन्स; जाणून घ्या किंमत

माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचं निधन; राजकीय वर्तुळात शोककळा

SCROLL FOR NEXT