Sunil Shelke Saam Tv
Video

Kundmala Tragedy: इंद्रायणी नदीवरील पूल का कोसळला? आमदार सुनिल शेळकेंनी सगळंच सांगितलं, म्हणाले...VIDEO

30-Year-Old Bridge Collapses: कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवर असलेला जो जुना पूल कोसळला आहे तो 30 वर्ष जुना असून तो पूर्णपणे जीर्ण झाला होता, असा दावा आमदार सुनील शेळके यांनी केला आहे.

Omkar Sonawane

मावळ तालुक्यात आज एक धक्कादायक घटना घडली. तळेगाव दाभाडे शहराजवळील प्रसिद्ध पर्यटनस्थळ कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवर असलेला जूना पूल कोसळून दुर्घटना घडली आहे. रविवार असल्याने पर्यटकांची गर्दी होती, अशात पूल कोसळून अनेक पर्यटक इंद्रायणीत वाहून गेले होते त्यामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेवर स्थानिक आमदार सुनील शेळके यांनी माहिती दिली. ते म्हणाले, कुंडमळा या पर्यटन स्थळी जो जीर्ण झालेला पुल कोसळला तो फुल जवळपास तीस वर्ष जुना आहे. आणि त्या ठिकाणी पर्यटकांना जाण्यास बंदी होती, तो पुल फक्त स्थानिक गावकऱ्यांच्या वहिवाटी साठी सुरू होता. मात्र त्या ठिकाणी पर्यटकांनी नियम न पाळल्याने ही दुर्घटना घडली असा दावा मावळ विधानसभा क्षेत्राचे स्थानिक आमदार सुनील शेळके यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohini Khadse: कोण आहे रोहिणी खडसे? जाणून घ्या त्यांच्याविषयी

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

7 minutes after death: मृत्यूनंतर 7 मिनिटांत काय घडतं? पाहा वैज्ञानिक दृष्टीकोनातून समोर आलेल्या धक्कादायक गोष्टी

GK: महिलांनी साष्टांग नमस्कार का टाळावा? काय आहे यामागचं शास्त्रीय कारण

Pune: रेव्ह पार्टीचा 1:42 मिनिटाचा INSIDE VIDEO समोर; २ तरूणी अन् मित्रांसोबत खडसेंचा जावई नशेन धुत

SCROLL FOR NEXT