The so-called ‘Chutki Baba’ caught on camera performing black magic rituals in Kolhapur — SAM TV sting exposes his fraudulent practices. Saam Tv
Video

Kolhapur Baba : चुटक्या वाजवत भूत उतरवणाऱ्या भोंदू बाबाला अटक, कोल्हापूर पोलिसांची कारवाई

चुटक्या वाजवत भूत उतरवणे, काळी जादू आणि आघोरी पूजेद्वारे नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या चुटकीवाला भोंदू बाबाला कोल्हापूर पोलिसांनी अखेर अटक केली.

Namdeo Kumbhar

Kolhapur Baba : कोल्हापूर पोलिसांनी ठाण्यातून चुटकीवाल्या बाबाच्या मुसक्या आवळल्यात. चुटकी वाल्या बाबाच्या कारनाम्यांचा साम टीव्हीनं पर्दाफाश केला होता. अनेक दिवसांपासून हा फरार मांत्रिक पोलिसांना गुंगारा देत होता. पूजेसाठी आलेल्या एका महिलेलाही बाबानं फुस लावून पळवून नेल्याची माहिती मांत्रिकानं दिलीय.

चुटकीवाले बाबा भोंदू मांत्रिक अखेर कोल्हापूर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. चुटकीवाल्या बाबाचा सर्वात आधी साम टीव्हीने पर्दाफाश केला होता. चुटक्या वाजवत भूत उतरविणे, करणी करणे, आघोरी पूजा करणे आणि नागरिकांची आर्थिक फसवणूक करण्याचा उद्योग भोंदू मांत्रिकाने सुरू केला होता. पूजेसाठी आलेल्या एका महिलेलाही बाबांने फुस लावून पळून नेल्याची तक्रार झाली आहे. अनेक दिवस पोलिसांना गुंगारा देणारा चुटकीवाला मांत्रिकाच्या कोल्हापूर पोलिसांनी मुस्क्या आवळल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याने विकली किडनी, सावकारानेच दिला किडनी विकण्याचा सल्ला

महाविकास आघाडीत बिघाडी, ठाकरे बंधूंच्या युतीवर शिक्कामोर्तब

Poco C85 5G Launch: 50 मेगापिक्‍सल ड्युअल-कॅमेरा, 6000 mh बॅटरी; बाजारात पोकोचा धाकड सी 85 फोन लॉंच

Maharashtra Live News Update: पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे अजित पवार यांच्या भेटीला

Face care: डाग आणि पिग्मेंटेशन कमी करुन ग्लोईंग चेहरा हवाय; मग रात्री झोपताना घरी तयार केलेलं 'हे' होममेड सीरम नक्की लावा

SCROLL FOR NEXT