Kolhapur Dasara SaamTv
Video

Kolhapur News : कोल्हापुरात शाही दसरा सोहळा दिमाखात संपन्न

Shahi Dasara Sohala : कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा सोहळ्याला अनेक वर्षांची प्रसिद्ध परंपरा आहे. हा शाही दसरा सोहळा दिमाखात संपन्न झाला आहे.

Saam Tv

दरवर्षीप्रमाणे शनिवारी सूर्यास्तावेळी म्हणजेच सायंकाळी ६ वाजून ११ मिनिटांनी शमीपूजनाचा सोहळा खासदार शाहू महाराज यांच्या हस्ते व संभाजीराजे, मालोजीराजे, शहाजीराजे यशराजराजे यांच्या उपस्थितीत पार पडला. या सोहळ्याची जय्यत तयारी कोल्हापूर दसरा महोत्सव समिती, छत्रपती देवस्थान चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यासह महापालिका व प्रशासनाच्या विविध विभागांच्यावतीने करण्यात व कोल्हापूरः विजयादशमीच्या सीमोल्लंघन सोहळ्यासाठी दसरा चौक येथे करण्यात आली होती.

छत्रपतींची राजधानी असणाऱ्या कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा सोहळ्याला अनेक वर्षांची प्रसिद्ध परंपरा आहे. यावेळी दसरा मैदानात लकडकोट उभारून त्यावर शमीपूजनाची व्यवस्था करण्यात आली. हुजूर स्वाऱ्यांसह सरदार, जहांगीरदार, मानकरी यांसह प्रशासकीय अधिकारी, समाजाच्या विविध क्षेत्रांतील मान्यवर, लोकप्रतिनिधी यांच्या बैठक व्यवस्थेसाठी मैदानात शामियाना देखील उभारला होता. शमीपूजनाचा सोहळा खासदार शाहू महाराज यांच्या हस्ते संपन्न झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Independence Day 2025 Live Update: आजपासून युवकांसाठी १ लाख कोटींची नवीन योजना लागू- पंतप्रधान नरेंद्र मोदी

Shepuchi Bhaji Recipe : शेपू नाव ऐकताच मुलं नाक मुरडतात? मग 'ही' भाजीची रेसिपी ट्राय कराच

iPhone 16 Pro: आयफोन १६ प्रो वर खास ऑफर! १८,००० रुपयांपर्यंत बचत करण्याची सुवर्ण संधी

Arijit Singh : शूटिंगदरम्यान हाणामारी अन् अंगठी चोरल्याचा आरोप; अरजित सिंहविरोधात पोलिसात तक्रार, नेमकं प्रकरण काय?

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट! आता ५१००० नाही तर ३०००० होणार बेसिक सॅलरी; नवीन रिपोर्ट समोर

SCROLL FOR NEXT