Kiran Samant News SAAM TV
Video

Kiran Samant News |ऐन मतदानाच्या दिवशी किरण सामंत नॉट, रिचेबल चर्चांना उधाण

मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉट रिचेबल झाले आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी मतदान सुरू आहे. ऐन मतदानावेळी सामंत नॉट रिचेबल झाल्याने चर्चांना उधाण आलं आहे. रत्नागिरी

Saam TV News

मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉट रिचेबल झाले आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी मतदान सुरू आहे. ऐन मतदानावेळी सामंत नॉट रिचेबल झाल्याने चर्चांना उधाण आलं आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून किरण सामंत निवडणूक लढण्यासाठी आग्रही होते. पण भाजपने इथून नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर केली. त्यााआधी सामंत बंधूंनी पत्रकार परिषद घेऊन लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली होती. तसेच नारायण राणे यांचा प्रचार करू अशी भुमिका घेतली होती. पण आज सकाळपासून किरण सामंत नॉट रिचेबल आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आमदार सदाभाऊ खोत रस्त्यावर, ढोलवादन करत लेझीम खेळून डीजे बंदीची मागणी

Gram Panchayat: ग्रामीण राजकारणात बदल! मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सरपंचांचे अधिकार संपले?

विधानसभेत अभूतपूर्व गदारोळ! केसीआर यांच्या मुलासह २२ आमदारांचे निलंबन, राजकीय वर्तुळात खळबळ

Myopia in children: मोबाईल-टॅबलेटच्या अतिवापरामुळे मुलांच्या डोळ्यांवर गंभीर परिणाम? पालकांनी ‘ही’ लक्षणं अजिबात दुर्लक्ष करू नयेत

Employee Bonus : २१,००० पर्यंत पगार असणाऱ्या नोकरदारांसाठी आनंदाची बातमी; बोनसच्या नियमात मोठा बदल, पाहा सविस्तर माहिती

SCROLL FOR NEXT