Kashedi Ghat News Saam Tv News
Video

Kashedi Ghat News | कोकणातील मतदारांसाठी Good News!

कोकणातील मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय. तुम्ही जर कशेडी बोगद्यातून, कोकणात मतदानासाठी जाणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच!

Saam TV News

Kashedi Ghat News | कोकणातील मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय. तुम्ही जर कशेडी बोगद्यातून, कोकणात मतदानासाठी जाणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच! 1 मे पासून कशेडी बोगद्याची वाहतूक सुरू होणार असल्याचं सांगण्यात येतंय. यापूर्वी गणेशोत्सव कालावधीत बोगद्यातून वाहतूक सुरु करण्यात आली होती. मात्र त्यानंतर वाहतूक बंद ठेऊन काम वेगाने सुरू होतं. आता मात्र खास निवडणुकीसाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठीचा हा प्रयत्न असल्याचं बोललं जातंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Post Office MIS Scheme: पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना! नवरा-बायकोला दरमहा मिळणार ₹९,२५०; वाचा संपूर्ण माहिती

Maharashtra News Live Update : अकोला जिल्ह्यात बजाज फायनान्सविरोधात वंचित बहुजन आघाडीचे लोटांगण आंदोलन

Garba Special Blouse Designs: नजरेत भरेल असं सौंदर्य! गरब्यासाठी लेहेंग्यावर उठून दिसतील असे 5 बॅकलेस ब्लाऊज

भाजपला मोठा धक्का! गोपीचंद पडळकरांचा उमेदवारी अर्ज रद्द; राजकारणात खळबळ|VIDEO

Kidney health: तुमच्या किडनीला होऊ शकतो धोका; या ७ वाईट सवयी आताच सोडा, अन्यथा...

SCROLL FOR NEXT