Police raid at Kandivali's Sawali Bar allegedly linked to State Minister’s mother; 22 women taken into custody.  Saam Tv
Video

Anil Parab on Yogesh Kadam: राज्याच्या गृहराज्यमंत्र्याच्या मातोश्रींच्या नावे मुंबईत डान्सबार; २२ महिलांना ताब्यात घेतलं, अनिल परबांचा खळबळजनक आरोप|VIDEO

kandivali Dance Bar Raid: कांदिवलीतील सावली डान्सबारवर पोलिसांनी धाड टाकून २२ महिला, २२ कस्टमर आणि ४ कर्मचारी ताब्यात घेतले.

Omkar Sonawane

आज विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी गृहराज्यमंत्री अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले.

गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आई ज्योती रामदास कदम यांच्या नावे कांदिवलीतील सावली डान्सबार असल्याचा त्यांनी आरोप केला आहे. पोलिसांनी या बारवर धाड टाकून 22 बारबाला ताब्यात घेतले आहे. डान्सबारवर बंदी असताना देखील हा बार कसा सुरू आहे? असा प्रश्न अनिल परब यांनी उपस्थित केला. अंतिम आठवडा प्रस्तावावर अनिल परब बोलत होते. ते म्हणाले, कांदिवली येथे सावली बार आहे. या ठिकाणी पोलिसांनी धाड टाकली, त्यावेळी 22 बारबाला पकडल्या गेल्या. 22 बारबाला 22 कस्टमर आणि 4 कर्मचाऱ्यांना पकडण्यात आले. या ठिकाणी पोलिसांनी पंचनामा केला. त्या बारचे परमिट ज्योती रामदास कदम यांच्या नावे आहे. त्या गृहराज्यमंत्र्यांच्या मातोश्री आहेत,असा आरोप परब यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Marathi 6 Grand Finale : बिग बॉस मराठीच्या घरातील 'रणरागिणी' चा पत्ता कट; शेवटच्या क्षणी बाजी पलटली | VIDEO

अमेरिका इराण युद्ध पुन्हा भडकणार? होर्मुझवरुन इराणचा अमेरिकेला इशारा

TCS धर्मांतर प्रकरणानंतर मुंबईतही धक्कादायक प्रकार; प्रेमाच्या बहाण्याने १६ वर्षीय तरुणीला पळवलं

Maharashtra News Live Update: नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी आवकाळी पाऊस

नाशिक, अमरावतीनंतर यवतमाळमध्येही लव्ह जिहाद? 'यवतमाळमध्ये 34 अल्पवयीन मुली बेपत्ता'

SCROLL FOR NEXT