Kalyan SAAM TV
Video

Kalyan : कल्याणमध्ये बसमध्ये चोरीचा थरार; दीड लाखांचा मोबाईल चोरीला गेल्याने प्रवाशांची झडती | VIDEO

Crime News : बसमध्ये दीड लाखांचा मोबाईल चोरीला गेल्याने एका तरुणाने चक्क बस रस्त्यातच थांबवून बसमधील सर्व प्रवाशांची झडती घेतली. कल्याणमध्ये हा अजब प्रकार समोर आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कल्याणमध्ये बसमध्ये दीड लाख रुपयांचा मोबाईल चोरीला गेल्याने एक अजब प्रकार समोर आला आहे. बायकोला माहेरी सोडण्यासाठी बसने जात असताना तरुणाच्या खिशातील महागडा मोबाईल गायब झाला. मोबाईल गायब झाल्याचं लक्षात येताच तरुणाने बसमधील प्रत्येक प्रवाशांची झडती घेण्यास सुरुवात केली. त्याने प्रत्येक प्रवाशाची बॅग आणि खिसे तपासले यामुळे प्रवासी चांगलेच हैराण झाले होते. पण या घटनेमुळे वाहतूक कोंडीही निर्माण झाली होती. अखेर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि तरुणाला तक्रार नोंदवण्यासाठी पोलीस स्थानकात जाण्याचा सल्ला दिला. या घटनेमुळे काही काळ परिसरात चांगलीच खळबळ उडाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dog Mediclame: आता कुत्र्याचाही मेडिक्लेम?, कुत्रा चावला तरी मिळणार भरपाई

Sri Lanka vs Australia T20 WC: श्रीलंकेच्या धुरंधरांनी कांगारूंना रडवलं; वर्ल्ड कपमधून ऑस्ट्रेलियानं गाशा गुंडाळला

Panipuri: तुमच्या पाणीपुरीत चक्क जिवंत उंदीर, फूड ब्लॉगरच्या VIDEO ने खळबळ

अल्पसंख्याक शाळांचा घोटाळा; राज्यातील 95 टक्के अल्पसंख्याक शाळा बोगस',घोटाळ्याचा 'गॉडफादर' कोण?

Holi Special Train: शिमग्यानिमित्त गावी जाणाऱ्यांसाठी गुड न्यूज, होळी विशेष गाड्या धावणार; ट्रेनची लिस्ट वाचून आताच करा बुकिंग

SCROLL FOR NEXT