Kolhapur News SAAM TV
Video

Kolhapur News: दख्खनचा राजाच्या मुख्य मूर्तीचे दर्शन 5 दिवस राहणार बंद, कारण काय?

कोल्हापूरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे.दख्खनचा राजा जोतिबा देवाच्या मुख्य मूर्तीचे दर्शन हे 5 दिवस बंद राहणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कोल्हापूर: जोतिबा देवाच्या मुख्यमूर्तीवर भारतीय पुरातत्व विभागाच्या वतीने संवर्धन प्रक्रिया करण्यात येणार आहे.त्यामुळे 7 जुलै ते 11 जुलै या कालावधीत जोतिबा देवाच्या मुख्य मूर्तीचे दर्शन हे 5 दिवस बंद राहणार आहे. संवर्धन प्रक्रिया पार पडेपर्यंत सर्व भाविकांना कलश दर्शन आणि उत्सव मूर्तीचे दर्शन घेता येणार आहे. या संवर्धन प्रक्रियेच्या वेळेस भाविकांना जरी मुख्य मूर्तीचं दर्शन घेता येणार नसले तरी कलश दर्शन आणि उत्सव मूर्तीचे दर्शन घेता येणार असल्याने मंदिर खुलं राहणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss : चपाती की भात कशामुळे लवकर वजन वाढत? डॉक्टरसुद्धा करतात अलर्ट

Saturday Horoscope : कसलाही ताण घेऊ नये! पैशाची तंगी जाणवणार नाही, वाचा शनिवारचे राशीभविष्य

मावळात बेकायदेशीर उत्खनन; तहसील कार्यालयावर तृप्ती देसाईंचे बोंबाबोंब आंदोलन

माळशेज घाटात भीषण अपघात; ST बस आणि आयशर टेम्पोची समोरासमोर धडक; वाहतूक विस्कळीत

Weight Loss Tips: किती पावले चालण्याने आठवड्यात १ किलो वजन कमी होईल?

SCROLL FOR NEXT