Pune ZP Election Saam Tv
Video

ZP Election: जिल्हा परिषद निवडणुकीत सुनेचा विजय, देवराम लांडेंचा थेट लंगोट घालून जल्लोष

Pune ZP Election: जिल्हा परिषद निवडणुकीत सुनेचा विजय झाल्यानंतर पुणे जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष देवराम लांडेनी थेट लंगोट घालून जल्लोष केला. अजितदादांचा फोटो हातामध्ये घेऊन त्यांनी जल्लोष केला.

Priya More

पुण्याच्या जुन्नरमध्ये जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडेनी थेट लंगोट घालून जल्लोष केला. देवराम लांडे यांची सून मोनाली अमोल लांडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षातून निवडणूक लढवली होती. घड्याळाच्या चिन्हावर त्या विजयी झाला. सून भरघोस मतांनी विजयी झाल्यानंतर देवराम लांडे यांनी अजितदादांचा फोटो हातात घेऊन जल्लोष केला. लंगोट घालून आणि गुलालाची उधळण करत कार्यकर्त्यांसह त्यांनी विजयोत्सव साजरा केला. देवराम लांडे नेहमीच या नाही तर त्या कारणामुळे चर्चेत असतात. विजयी जल्लोषात ही तोच कित्ता त्यांनी गिरवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart attack: हार्ट अटॅकपूर्वी दिसणाऱ्या या ५ लक्षणांकडे महिला करतात हमखास दुर्लक्ष; शरीरात होणारे बदल ओळखा

Maharashtra Live News Update :मुंबईचे डबेवाले आजपासून सहा दिवस सुटीवर

Gold Rate Today: खुशखबर! सराफा बाजार उघडताच सोनं झालं स्वस्त; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

Phone Charging Tips : चार्जर नाही, तर काय झाले; 'या' स्मार्ट ट्रिक्स वापरून मिनिटांत मोबाईल फोनची बॅटरी होईल फुल

भोंदू खरातनंतर CA चे पराक्रमाने खळबळ, उद्योगपतीची संपत्ती पाहून पाठवायचा वेगवेगळ्या बाबांकडे, सगळी यादीच समोर

SCROLL FOR NEXT