Pratpsinha At Ambabai Temple Saam Tv News
Video

Video: प्रतापसिंहांकडून अंबाबाईला 30 लाखांचे दागिने

यामध्ये 168.540 मिलिग्रॅमचा 13 लाख 76 हजार 750 रुपयांचा सोन्याचा दुपदरी साज आणि 200.590 मिलिग्रॅमचे 16 लाख 34 हजार 267 रुपयांचे सोन्याचे एक जोड तोडे असे सुवर्णदान केले आहे.

Rachana Bhondave

Ambabai Darshan: सणासुदीच्या दिवसात देवदर्शनासाठी खूप मोठी रांग असते. याच दिवसात भाविक देवाच्या चरणी भरभरून दान करत असतात. करवीर निवासीनी श्री अंबाबाईच्या चरणीत गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे आणि त्यांच्या पत्नी विजयादेवी यांनी गणेश उत्सवाच्या पूर्वसंध्येला 30 लाख 11 हजार 17 रुपये किमतीचे दागिने अर्पण केले. यामध्ये 168.540 मिलिग्रॅमचा 13 लाख 76 हजार 750 रुपयांचा सोन्याचा दुपदरी साज आणि 200.590 मिलिग्रॅमचे 16 लाख 34 हजार 267 रुपयांचे सोन्याचे एक जोड तोडे असे सुवर्णदान केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT