Dindori Loksabha Election  SAAM TV
Video

Dindori Lok Sabha Election | दिंडोरीत शरद पवार गटाची मोठी खेळी; J P Gavit यांची लोकसभेतून माघार

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात ऐनवेळी पुन्हा नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. जे पी गावित यांनी माघार घेतली आहे.

Saam TV News

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. जे पी गावित यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा दिलासा मिळाला आहे. गावित यांनी शरद पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबाही जाहीर केला.

आताही काही लोकांचे आम्हाला फोन आले. तुम्ही माघार घेऊ नका असं सांगितलं. पण आम्ही पक्षाशी बांधिल आहोत. त्यामुळं पक्षाने जो आदेश दिला, त्याप्रमाणे आम्ही माघार घेतली आहे, असंही गावित म्हणाले. पक्षाकडून कोणता शब्द किंवा आश्वासन दिलं आहे का, असं विचारलं असता तसा काही शब्द दिला नाही. पक्षाचा आदेश आम्ही पाळला आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Care: शरीराला आतून हळूहळू नुकसान पोहोचवतात 'या' ७ सवयी; आजच बदला तुमची लाइफस्टाइल

Maharashtra : शरद पवारांचं आमंत्रण अन् नरेंद्र मोदी पुन्हा बारामती दौऱ्यावर, नेमकं कारण काय?

Shubman Gill: ‘ते काम अजून अपूर्ण आहे...’ 2027 वर्ल्ड कपसाठी शुभमन गिलचं मोठं लक्ष्य; रोहित-विराटबाबतही सांगितली मनातली गोष्ट

Maharashtra News Live Update: पिक पंचनाम्यात बाधित क्षेत्र कमी दाखवू नका; 100 टक्के नुकसान दाखवा, आमदार कैलास पाटलांची मागणी

अभिजित दिपकेंवर गुन्हा दाखल, मुंबईतील विनापरवानगी आंदोलन भोवले; पाहा अपडेट

SCROLL FOR NEXT