Iran Israel War Saam Tv
Video

Iran- Israel War: इराण- इस्राइल युद्धाचा परिणाम भारतावर?, इंधनाचे भाव वाढणार?

Fuel Prices Rise In India: इराण-इस्राइल या दोन देशामध्ये युद्धाचा भडका उडाला आहे. या युद्धाचा परिणाम आता भारतात देखील पाहायला मिळण्याची शक्यता आहे. या युद्धामुळे इंधनाचा दर वाढण्याची शक्यता आहे.

Priya More

अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खोमेनेई यांचा मृत्यू झाला. अमेरिकेचा मुख्य हेतू जरी साध्य झालं असलं तरी इराण मागे सरकणार नाही. तसंच रशिया आणि चीनची भूमिका काय आहे हे पाहणं महत्त्वाचं असेल परिणामी भारतावर सुद्धा याचा प्रभाव होणार असल्याचे मत आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक डॉ. विजय खरे यांनी व्यक्त केलं आहे. स्ट्रेट ऑफ होर्मोज जर इराणने बंद करायचं ठरवलं तर तेलाचे प्रति बॅरल १३० डॉलरपर्यंत जाईल जे भारताला परवडणार नाही. आज ही इराण कडे ३००० बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहेत. जोपर्यंत ते संपणार नाहीत तोपर्यंत हे सुरू राहील. त्यासोबतच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे युद्ध कधी थांबवतील हे पाहणं महत्त्वाचे असेल असं सुद्धा डॉ. खरे यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT