ipl news  saam tv
Video

IPL 2025: आज अटीतटीचा सामना; क्वालिफायर-2 ची लढाई, मुंबई की पंजाब जिंकणार? VIDEO

IPL 2025 Qualifier 2: आज आयपीएलच्या दुसऱ्या क्वालिफायर सामना मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात रंगणार आहे. जिंकणारा संघ 3 जूनला रॉयल चॅलेंजर्स बंगलोरसोबत अंतिम सामन्यात भिडणार आहे.

Omkar Sonawane

आज मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात आयपीयल क्वालिफायर- 2 ची लढत होत आहे. आजचा सामना जिंकणारा संघ अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित करणार आहे, आणि रॉयल बंगळूरविरुद्ध अंतिम सामना खेळेल. आयपीलचा हंगाम हा शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे. हा सामना अहमदाबाद स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. आता दोघांमध्ये नक्की कोण किंग कोहलीला भिडेल हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे. मुंबई इन्डियन्स संघाची ही काही पहिलीच वेळ नाहीये. यापूर्वी देखील त्यांनी अनेक स्पर्धांमध्ये अशी दर्जेदार कामगिरी करून दाखवली आहे. त्यामुळे हार्दिक पांड्याच्या नेतृवत्वातील मुंबई इंडियन्सची टीम ही सहाव्या विजेते पदाकडे वाटचाल करण्यासाठी उत्सुक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG: चौथ्या टेस्ट सामन्यावर पावसाचं सावट; सिरीज वाचवण्यासाठी कशी असेल टीम इंडियाची प्लेईंग 11

Railway Recruitment: १०वी पास तरुणांना रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; ६२३८ पदांसाठी भरती सुरु; असा करा अर्ज

धक्कादायक! ओबीसी मुलींच्या हॉस्टेलमध्ये २ जण घुसले, विद्यार्थीनीचा विनयभंग केला अन्

विषारी सापासोबत स्टंटबाजी जीवावर बेतली; सर्पमित्राचा विषारी चाव्यानं मृत्यू; VIDEO

Maharashtra Live News Update: मामा राजवाडे यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला

SCROLL FOR NEXT