ipl 2025 x
Video

IPL 2025 ला पुन्हा कधी होणार सुरुवात? स्पर्धेबाबत मोठी अपडेट समोर

India Pakistan Tension मुळे भारतात सुरु असलेली IPL 2025 ही लीग एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात आली होती. आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्याला कधी सुरुवात होणार आहे जाणून घ्या...

Yash Shirke

भारत पाकिस्तान या दोन्ही देशांमधील संबंध ताणल्याने IPL 2025 एका आठवड्यासाठी स्थगित करण्याचा निर्णय बीसीसीआयकडून घेण्यात आला होता. पंजाब विरुद्ध दिल्ली हा शेवटचा सामना खेळण्यात आला. त्यानंतर स्पर्धा स्थगित करण्यात आली. या स्पर्धेचा अंतिम सामना २५ मे रोजी खेळला जाणार होता. पण युद्धजन्य परिस्थितीमुळे सामने पुढच्या तारखांना खेळले जाणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या माहितीनुसार, आयपीएल २०२५ चा अंतिम सामना ३० मे रोजी खेळवला जाईल. स्पर्धेतील उर्वरित सामन्यांना १६ किंवा १७ मे रोजी सुरुवात होईल असेही म्हटले जात आहे. हे सामने चेन्नई, बंगळुरू आणि हैदराबाद या ठिकाणी खेळवले जातील अशी शक्यता वर्तवली जात आहे. बीसीसीआय आयपीएल संबंधित अधिकृत घोषणा लवकरच करणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबईत 11 लाख दुबार मतदार, एकाच मतदाराचं 103 वेळा नाव

Thursday Horoscope : दिवसभरात कमीत कमी रिस्क घ्या; ५ राशींच्या नेत्यांनी काळजीपूर्वक निर्णय घ्यावेत, अन्यथा...

मंत्र्यांची मालामाल खाती, निवडणुकीसाठी? कोण जिरवणार मंत्र्यांची मस्ती?

Maharashtra Live News Update: मनमाड नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १० ची निवडणूक स्थगित

Thursday Horoscope: ५ राशींचा पाण्यासारखा पैसा होणार खर्च, काहींचे होतील वाद, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT