pune news  saam tv
Video

Mawal Tragedy: इंद्रायणी नदीवरचा पुल कोसळला,बचावकार्य सुरु, 200 ते 250 NDRF जवान दाखल

Indrayani River bridge: इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुलावरून जात असताना काही पर्यटक नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची माहिती आहे.

Omkar Sonawane

इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुलावरून जात असताना काही पर्यटक नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची माहिती आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू असून प्रशासन युद्धपातळीवर शोधमोहीम राबवत आहे. मावळ तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. तळेगाव दाभाडे शहराजवळील प्रसिद्ध पर्यटनस्थळ कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवर असलेला जुना पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. यामुळे महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली आहे. रविवार असल्याने पर्यटकांची मोठी गर्दी होती. अशात पूल कोसळून अनेक पर्यटक इंद्रायणीत बुडाल्याची भीती वर्तवली जात होती. मिळालेल्या माहितीनुसार या घटनेत 20 ते 25 पर्यटक वाहून गेले आहे. घटनास्थळी 200 ते 250 एनडीआरएफचे जवान दाखल झाले असून काही जणांना वाचवण्यात यश आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hingoli Crime: प्रेमाची थाप मारून पळवून नेलं; नंतर प्रियकर आणि बापाने केले अत्याचार

कामोत्तेजना वाढवणारं बोगस 'कॅप्सुल' औषधचा भांडाफोड; आयुर्वेदिक औषधाच्या नावाखाली आरोग्याशी खेळ

शासकीय पडीक जमिनींबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; प्रत्येक तालुक्याच्या तहसीलदारांना आदेश

पंतप्रधानपदासाठी खासदार फोडले, 2029च्या निवडणुकीसाठी अमित शाहांची तयारी

'ऑपरेशन टायगर' धोक्यात? एकनाथ शिंदेंची खेळी फसणार?

SCROLL FOR NEXT